सजग नागरिक टाइम्स हे महाराष्ट्रातील शहरं आणि गावांमधील घडामोडी वाचकांपर्यंत मराठी भाषेत पोहोचवणारं डिजिटल न्यूज पोर्टल आहे. राज्यस्तरीय घडामोडींना प्राधान्य देत, स्थानिक आवाज मोठ्या व्यासपीठावर पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
आमचे ध्येय
वाचकांपर्यंत विश्वासार्ह, वेळेवर आणि निःपक्षपाती बातमी पोहोचवणे, हे आमचे ध्येय आहे.
संपादक
संपादक: मजहर खान
