कौसर बागेतील अनधिकृत व्यावसायिक साम्राज्य आणि रस्त्यांची चोरी आता खपवून घेणार नाही; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने तातडीने कारवाई न केल्यास नागरिकांसह रस्त्यावर उतरणार: नगरसेवक काशिफ सय्यद यांचा तीव्र इशारा…
पुणे: कोंढवा परिसरातील कौसर बाग व लगतच्या भागात सार्वजनिक रस्त्यांवर आणि पदपथांवर दिवसाढवळ्या चाललेली अनधिकृत बांधकामे, इमारतींच्या फ्रंट व साईड…
